LIVE BLOG | दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा

दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, पक्षाच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर, भीमशक्ती-शिवशक्ती यांचे ऋणानुबंध, शिवसेनेसाठी प्रचारही करणार, मल्लिका अमर शेख यांची माहिती

ABP News Bureau Last Updated: 29 Mar 2019 07:37 PM
नीरव मोदी प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची बदली, लंडनमध्ये आज सुनावणी, केसवर परिणामाची शक्यता
मुंबई : सायन उड्डाणपूल दोन महिने बंद राहणार, 20 एप्रिल पासून दुरुस्तीचं कामं सुरु
अहमदनगर काँग्रेसमध्ये उभी फूट, एका गटाचा सुजय विखेंना पाठिंबा जाहीर, राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगतापांना मोठा झटका
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचं सोलापुरातील लोकसभेसाठीच्या जागेचं चिन्ह ठरलं, ‘कपबशी’ चिन्हावर प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवणार, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत चिन्ह म्हणून कपबशीला मान्यता
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तिकीटवाटपात झालेल्या घोळाची हायकमांडकडून गंभीर दखल, डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून संघटन सचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांचे शिष्टमंडळ मुंबईत येणार
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, तुर्भे येथे तांत्रिक बिघाड, डाउन मार्गावर सिग्नल फेल झाल्याने गाड्या रखडल्या, प्रवाशांचे हाल
मुंबई : ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, तुर्भे येथे तांत्रिक बिघाड, डाउन मार्गावर सिग्नल फेल झाल्याने गाड्या रखडल्या, प्रवाशांचे हाल
कोस्टल रोड प्रकल्पाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, सध्या सुरु असलेलं काम थांबल्यास पालिकेला प्रतिदिन 11 कोटींचं नुकसान, पालिकेचा हायकोर्टात दावा, तर कोस्टल रोडच्या प्रकल्पाचं सीआरझेड-1 मध्येही काम करण्याची परवानगी, राज्य सरकारची माहीती
मुंबई : घाटकोपर पश्चिम भागात मोबाईलच्या शोरुमला आग
मुंबई : घाटकोपर पश्चिम भागात मोबाईलच्या शोरुमला आग
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे स्मिता वाघ यांचा अर्ज दाखल
जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे स्मिता वाघ यांचा अर्ज दाखल
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशील माने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ट्रॅक्टरमधून दाखल
ठाणे स्टेशनवर तोतया रेल्वे कर्मचाऱ्याला आरपीएफने पकडले, रेल्वे कर्मचारी असल्याचं सांगून रोज दिव्यांग डब्यातून प्रवास, आरपीएफवरच खोटे आरोप टाकून आरडाओरडा् करण्याचा प्रयत्न, रेल्वे कर्मचाऱ्याच्या जागी स्वतःचा फोटो टाकून बनावट आयडी, आरपीएफ गुन्हा नोंदवणार
सोलापूर मतदारसंघातून बसपचे उमेदवार राहुल सरवदे उमेदवारी अर्ज मागे घेणार, प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवारीला होता विरोध, वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याची स्थानिक कार्यकर्त्यांची होती मागणी, अर्ज मागे घेण्यासाठी राहुल सरवदे जिल्हाधिकारी कार्यालयात
प्रसाद लाड यांची 'वर्षा' बंगल्यावर किरीट सोमय्यांसोबत मुख्यमंत्र्यांशी भेट, ईशान्य मुंबईच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु, भाजपकडून 8 एप्रिलला ईशान्य मुंबईच्या जागेचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती
रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली, उल्हास पाटील काँग्रेसचे उमेदवार
रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली, उल्हास पाटील काँग्रेसचे उमेदवार
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, दारुच्या दुकानासमोर दूध वाटून प्रचार
दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, पक्षाच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर, भीमशक्ती-शिवशक्ती यांचे ऋणानुबंध, शिवसेनेसाठी प्रचारही करणार, मल्लिका अमर शेख यांची माहिती
दलित पँथरचा शिवसेनेला पाठिंबा, पक्षाच्या अध्यक्षा आणि दिवंगत नेते नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर, भीमशक्ती-शिवशक्ती यांचे ऋणानुबंध, शिवसेनेसाठी प्रचारही करणार, मल्लिका अमर शेख यांची माहिती
अहमदनगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत फूट, नगर तालुका काँग्रेसचा भाजपला पाठिंबा, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब हाराळ यांचा सुजय विखेंना जाहीर पाठिंबा
मुंबई उच्च न्यायालयातून उडी मारुन आत्महत्या करण्याचा महिलेचा प्रयत्न, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं टळला अनर्थ, मुंबई पोलिसांच्या कारभारावर आरोप करत महिलेचा आक्रोश, जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील 45 नंबरच्या दालनाबाहेर घडलं नाट्य
पुण्याची जागा कॉंग्रेसच लढवेल, पृथ्वीराज चव्हाणांची माहिती, उमेदवाराबाबत राहुल गांधी आणि शरद पवार घेतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य, दिरंगाई झाली तरी जेव्हा घोषणा होईल, तेव्हा तितक्याच जोरात काम सुरु करण्याचा अजित पवारांचा मानस

भाजपचा माढ्याचा तिढा अखेर सुटला, फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा
सोलापूर : भाजपने निवडणूक जिंकली, तर नरेंद्र मोदी हुकूमशाह होतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेचा प्रचारसभेत मोदींवर घणाघात, MIM सोबतच्या युतीवरुन प्रकाश आंबेडकरांवरही टीका
हिंगोली : राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची मध्यस्थी यशस्वी, हिंगोलीत अॅड शिवाजीराव जाधव यांचं बंड शांत, अपक्ष म्हणून दाखल केलेली लोकसभेची उमेदवारी मागे
हिंगोली : राज्यमंत्री अर्जुन खोतकरांची मध्यस्थी यशस्वी, हिंगोलीत अॅड शिवाजीराव जाधव यांचं बंड शांत, अपक्ष म्हणून दाखल केलेली लोकसभेची उमेदवारी मागे
किरीट सोमय्यांना 'मातोश्री'वर आणण्यासाठी भाजप नेत्यांची धडपड सुरु आहे. किरीट सोमय्यांना मातोश्रीवर आणण्यासाठी भाजपच्या एका नेत्याने पुन्हा मागितली. मात्र
मातोश्रीवरुन कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. किरीट सोमय्या मातोश्रीवर येणार अशा चर्चांना उधाण आहे.

गोवा : उत्तर गोव्यातून भाजपतर्फे आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, गोवा फॉरवर्डचे मंत्री जयेश साळगावकर, विनोद पालयेकर, मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांची उपस्थिती
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती, रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला, तर जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची माहिती, रावेर मतदारसंघ कॉंग्रेसला, तर जळगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी लढणार
अहमदनगर : भाजप उमेदवार सुजय विखे भाजप खासदार दिलीप गांधींच्या भेटीला, दिलीप गांधींच्या निवासस्थानी भेट, बंद खोलीत अर्धा तास चर्चा
अहमदनगर : भाजप उमेदवार सुजय विखे भाजप खासदार दिलीप गांधींच्या भेटीला, दिलीप गांधींच्या निवासस्थानी भेट, बंद खोलीत अर्धा तास चर्चा
नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, केंद्रीय निवडणूक आयोगासह सर्व प्रतिवादींना उत्तर देण्याचे निर्देश, पारदर्शक निवडणूक पार पडण्यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती आणण्याची मागणी
हिंगोली : राज्यमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोली लोकसभा शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार हेमंत पाटील, बंडखोर उमेदवार अॅड. शिवाजीराव जाधव यांची वसमतमध्ये गुप्त बैठक, अपक्ष उभे राहिलेले शिवाजीराव जाधव रिंगणातून माघार घेण्याची शक्यता

पालघर : डहाणू येथे पालघर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांची सभा झाली. या सभेमध्ये राजेंद्र गावीत यांच्यावर टिका करून त्यांच्या विरुद्ध काम करण्यासदंर्भात सूचना देण्यात आल्या. या सभेमध्ये बोलताना डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत म्हणाले की, डहाणू विधानसभा सीपीएम जिंकणार तर विक्रमगड विधानसभाही हातामधून जाणार मग भाजपाचे पालघर जिल्ह्यामध्ये काय राहणार? असा प्रश्न विचारुन एकमताने उमेदवार बदलण्याचा ठराव घेण्यात आला.

मुंबई : काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघात अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उमेदवारी जाहीर, भाजपच्या गोपाळ शेट्टींविरोधात लोकसभेच्या रिंगणात
औरंगाबाद : कोरेगाव भीमा, औरंगाबाद दंगल, मराठा आरक्षण यासारख्या विविध आंदोलकांना नोटीस, निवडणूक काळासाठी 100 पेक्षा अधिक जणांना नोटिसा, 11 ऑगस्ट 2018 रोजी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी नोटीस, जामीन घेण्यासाठी आंदोलकांची धावाधाव
नागपूर : स्ट्रॉंग रुममधील कथित व्हिडीओ शूट प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात दक्षिण नागपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, चित्रीकरणास बंदी असतानाही शूटिंग केल्याचा आरोप, तर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही बंद केल्याचे काँग्रेसचे आरोप फेटाळले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभरात जवळपास 98 सभा घेणार, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या किमान दोन सभा
माढा लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे तरुण नेते कल्याणराव काळे भाजपच्या वाटेवर, उमेदवार जाहीर केला नसला तरी मतदारसंघातील मोठे नेते भाजपमध्ये आणुन राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न
#LokSabhaElections2019
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपाध्यक्ष अमित शाह लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करणार, शाहांचं फोनवरील निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याची सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरे उद्या गुजरात दौऱ्यावर जाणार
जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश ए मोहम्मदच्या दोन अतिरेक्यांना कंठस्नान, तर चार भारतीय जवान जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

1. पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक, बिहार एटीएसची चाकणमध्ये मोठी कारवाई, आरोपीकडे महत्त्वाची कागदपत्रं सापडल्यानं खळबळ

2. आचारसंहिता उल्लंघनाप्रकरणी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींविरोधात काँग्रेसची तक्रार, तर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरुममध्ये ठेवताना सीसीटीव्ही बंद केल्याचा नाना पटोलेंचा गंभीर आरोप

3. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत, सुपुत्र भरत  गावित यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी

4. लोकसभेतले 83 टक्के खासदार कोट्यधीश, एडीआर अहवालात माहिती, 32 खासदारांकडून 50 कोटींहून अधिकची संपत्ती घोषित, तर 33 टक्के खासदारांवर गुन्ह्यांची नोंद

5. अकरा खाती सांभाळता, मग तसं कामही करा, पानसरे हत्या प्रकरणावरुन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल

6. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने खातं उघडलं, अटीतटीच्या लढतीत मुंबईची बंगळुरुवर सहा धावांनी मात, शेवटचा चेंडू नो बॉल न दिल्यामुळे कोहलीची अम्पायरवर नाराजी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.