ABP Exit Polls 2019 Lok Sabha Elections Live Update | एबीपी-नेल्सनचा एक्झिट पोल LIVE

Exit Polls 2019 Live Updates: 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 19 May 2019 09:33 PM
#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल

▶️दक्षिण भारत (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ) (एकूण 128 जागा)

💠यूपीए - 53
💠एनडीए - 27
💠इतर - 48

▶️उत्तराखंड (5)

💠एनडीए - 4
💠यूपीए - 1

▶️छत्तीसगड (11)

💠एनडीए - 6
💠यूपीए - 5

▶️झारखंड (14)

💠एनडीए- 8
💠यूपीए - 6

▶️ओदिशा (21)

💠बिजू जनता दल - 12
💠एनडीए - 9

▶️पंजाब (13)

💠यूपीए - 8
💠एनडीए - 3
💠आप - 2

▶️हिमाचल प्रदेश (4)
💠एनडीए - 4
💠यूपीए - 0

▶️जम्मू काश्मिर (6)
💠भाजप - 2
💠पीडीपी - 2
💠एनसी - 2

▶️हरियाणा (10)
💠एनडीए - 7
💠यूपीए - 3

UPDATE | #ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल 💠एनडीए - 277 💠यूपीए - 130 💠अन्य - 127 पक्षनिहाय अंदाज ▶️भाजप - 227 ▶️काँग्रेस - 82

#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल ▶️दिल्ली (07) 💠एनडीए - 05 💠यूपीए - 01 💠आप - 01
#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल ▶️दिल्ली (07) 💠एनडीए - 05 💠यूपीए - 01 💠आप - 01
#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल ▶️दिल्ली (07) 💠एनडीए - 05 💠यूपीए - 01 💠आप - 01
#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल

▶️इतर (148)
💠सपा-बसपा महागठबंधन - 56
💠तृणमूल काँग्रेस - 24
💠वायएसआर काँग्रेस - 20
💠तेलंगणा राष्ट्रीय समिती - 16
💠बीजू जनता दल - 12
💠तेलुगू देसम पक्ष - 05
💠आप - 3
💠जम्मू काश्मिर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी - 2
💠ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट - 2
💠अन्य - 8

▶️यूपीए (127)
💠काँग्रेस - 87
💠द्रमुक - 13
💠राष्ट्रवादी - 11
💠जनता दल सेक्युलर - 3
💠राजद - 3
💠झारखंड मुक्ती मोर्चा - 2
💠राष्ट्रीय लोक समता पक्ष - 1
💠झारखंड विकास मोर्चा - 1
💠अन्य - 12

▶️एनडीए (267)
💠भाजप- 218
💠शिवसेना- 17
💠जदयू - 11
💠लोजप - 6
💠अण्णाद्रमुक - 6
💠अकाली दल - 1
💠असम गण परिषद - 1
💠बोडोलँड पीपल्स फ्रंट - 1
💠पट्टली मक्कल कच्छी - 2
💠अन्य - 4

#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल पश्चिम बंगाल (42) 💠तृणमूल काँग्रेस - 24 💠एनडीए - 16 💠यूपीए - 02 💠डावी आघाडी - 00

गुजरात (26)

💠एनडीए - 24
💠यूपीए - 02

#ABPExitPoll2019 Lok Sabha Elections | एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल मध्य प्रदेश (29) 💠एनडीए - 24 💠यूपीए - 05

राजस्थान (25)

💠एनडीए - 19
💠यूपीए - 06

बिहार (40)

💠एनडीए - 34

एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल (दुपारी 2 वाजेपर्यंत) 💠एनडीए - 267 💠यूपीए - 127 💠सपा-बसपा - 56 💠इतर - 84

एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल महाराष्ट्र (48) ▶️महायुती - 34 ▶️महाआघाडी - 14 --------- पक्षनिहाय अंदाज 💠शिवसेना - 17 💠भाजप - 17 💠काँग्रेस - 04 💠राष्ट्रवादी - 09 💠स्वाभिमानी - 01
एबीपी-नेल्सनचे एक्झिट पोल - उत्तर प्रदेश (80) 💠एनडीए - 22 💠यूपीए - 2 💠सपा-बसपा - 56

कसं होतं एक्झिट पोलचं सॅम्पलिंग?
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून तीन विधानसभा मतदारसंघ, प्रत्येकी पाच ते आठ मतदानकेंद्रांची निवड, प्रत्येक मतदान केंद्रावर 12-13 मतदारांशी संवाद

12 एप्रिल ते 19 मे या कालावधीत एक्झिट पोल
वेल्लोर वगळता उर्वरित 542 मतदारसंघात पोल
नेल्सन इंडिया प्रा. लिमिटेडद्वारे एक्झिट पोल
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार संध्याकाळी साडेसहा वाजल्यानंतर एक्झिट पोलचे अनुमान दाखवता येणार आहेत

Background

Lok Sabha Election 2019 : लोकसभा निवडणुकांचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लोकसभेच्या 542 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. 23 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर देशात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. केंद्रात कोणाची सत्ता येणार, याचा फैसला होईलच, मात्र 'एबीपी न्यूज'-'नेल्सन' यांनी केलेल्या एक्झिट पोलच्या माध्यमातून निकालांचा अचूक आणि विश्वसनीय अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

11 एप्रिलला लोकसभा निवडणुकांना सुरुवात झाली. आज (19 मे) सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया संपल्याने लोकशाहीचा हा सर्वात मोठा उत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पहिल्या चार टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.

पहिला टप्पा : 11 एप्रिल 2019 (91 मतदारसंघ) 20 राज्यं
दुसरा टप्पा : 18 एप्रिल 2019 (97 मतदारसंघ ) 13 राज्यं
तिसरा टप्पा : 23 एप्रिल 2019 (115 मतदारसंघ ) 14 राज्यं
चौथा टप्पा : 29 एप्रिल 2019 (71 मतदारसंघ) 9 राज्यं
पाचवा टप्पा : 6 मे 2019 (51 मतदारसंघ) 7 राज्यं
सहावा टप्पा : 12 मे 2019 (59 मतदारसंघ) 7 राज्यं
सातवा टप्पा : 19 मे 2019 (59 मतदारसंघ ) 8 राज्यं

कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान

पहिला टप्पा - आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार

दुसरा टप्पा - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी,

तिसरा टप्पा - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव

चौथा टप्पा - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

पाचवा टप्पा - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल

सहावा टप्पा - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल

सातवा टप्पा - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.