LIVE BLOG : अॅण्ड द ऑस्कर गोज टू....
ऑस्कर... चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा सन्मान, प्रत्येक कलाकाराचं स्वप्न... 90 वर्षांची परंपरा आणि जगातील सर्वोत्तम कलाकृतींचा गौरवसोहळा... 91वा ऑस्कर सोहळा डॉल्बी थिएटरमध्ये सुरु आहे.
ABP News Bureau Last Updated: 25 Feb 2019 07:25 AM
Background
लॉस एंजलिस : अकॅडमी अवॉर्ड शो अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 91 व्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा आज होणार आहे. या सोहळ्याला जगभरातील...More
लॉस एंजलिस : अकॅडमी अवॉर्ड शो अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 91 व्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा आज होणार आहे. या सोहळ्याला जगभरातील तमाम कलाकार हजर राहणार आहेत. ऑस्कर पुरस्कार 2019 मध्ये गेम ऑफ थ्रोन्स फेम अॅमिलिया क्लार्क आणि जेसन मोमोआ विजेत्यांना सन्मानित करतील. तर लेडी गागा आणि ब्रॅडली कूपर यांच्या खास परफॉर्मन्स हे सोहळ्याचं विशेष आकर्षण असेल.पुरस्कार सोहळ्यात होस्ट नाही91वा ऑस्कर पुरस्कार सोहळा अनेक कारणांनी स्मरणात राहिल. उदाहरणार्थ या सोहळ्यासाठी कोणताही होस्ट नसेल. याआधी 1989 च्या अकॅडमी अवॉर्ड शोमध्ये असं घडलं होतं. खरंतर यंदा पुरस्कार सोहळ्याच्या होस्टची जबाबदार अभिनेता आणि कॉमेडियन केविन हार्टवर सोपवली होती. पण काही दिवसांपूर्वी त्याचे जुने ट्वीट्स व्हायरल झाले होते. 2009-10 मध्ये ट्विटवर केलेल्या अँटी-गे स्टेटमेंट्समुळे त्याला हा शो सोडण्यास सांगितलं. सोहळा सोडताना हार्टने यासाठी माफीही मागितली होती.कोणकोणत्या चित्रपटांना सर्वोत्तम चित्रपटांच्या यादीत नामांकन?ब्लॅक पँथरब्लॅक क्लान्झमनदी बोहेमियन ऱ्हाप्सडीद फेव्हरिटग्रीन बुकरोमाअ स्टार इज बॉर्नव्हाईसया चित्रपटांपैकी रोमा आणि द फेव्हरिट यांना सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 10 नामांकनं मिळाली आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ अ स्टार इज बॉर्न चित्रपटाला 8 नामांकनं मिळाली आहेतसर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादींमध्ये कोणाला नामांकनं?सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकदिग्दर्शक चित्रपटस्पाइक ली - ब्लॅकक्लॅन्समनपावेल पावलीकोव्स्की - क्लोड वॉरयोरगॉस लँथीमोस - द फेव्हरिटअल्फॉन्सो क्वारॉन - रोमाअॅडम मके - व्हाईसएकाहून एक वर्चढ असलेल्या दिग्दर्शकांच्या नजरेतून साकरलेल्या कृलाकृत्या यंदाच्या ऑस्कर्सच्या नामांकनाच्या मानकरी ठरल्यातआणखी दोन कॅटॅगरीच्या पुरस्कारासाठी साऱ्या जगाचं लक्ष ऑस्करकडे असते...त्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कॅटॅगरीजचा समावेश आहे..पाहुयात यंदाची नामांकनं...सर्वोत्कृष्ट अभिनेताअभिनेता चित्रपटक्रिश्चन बेल - व्हाईसब्रॅडली कूपर - अ स्टार इज बॉर्नविलम डफो - अॅट इटर्निटीज स्टेटरमी मलेक - बोहेमिन ऱ्हॅप्सोडीविगो मॉर्टेन्सन - ग्रीन बुकसर्वोत्कृष्ट अभिनेत्रीअभिनेत्री चित्रपटयालित्झा अपारशिओ - रोमाग्लेन क्लोज - द वाईफऑलिव्हिया कोलमन - द फेव्हरिटलेडी गागा - अ स्टार इज बॉर्नमेलिसा मॅकार्थी - कॅन यू एव्हर फॉरगिव्ह मी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सर्वोत्कृष्ट छायांकन - अल्फॉन्सो क्वारॉन - रोमा