LIVE BLOG : मुंबईतील वंचित बहुजन आघाडीच्या सभेला तुफान गर्दी

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 23 Feb 2019 09:46 PM
भटक्या विमुक्तांना घरं देणं गरजेचं : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांची मोदी सरकारवर टीका
बिल्डर उमेदवारांना मतदान करु नका : प्रकाश आंबेडकर
वंचितांचे प्रश्न आता आम्ही सोडवू : प्रकाश आंबेडकर

सध्या आदिवासी समाजाची स्थिती बिकट : प्रकाश आंबेडकर
आदिवासी विभागात भ्रष्टाचार पण कारवाई नाही : प्रकाश आंबेडकर
महाराष्ट्राचं हक्काचं पाणी गुजरातला : प्रकाश आंबेडकर
अब की बार ना मोदी ना राहुल, अबकी बार फक्त प्रकाश आंबेडकर, ओवेसींची घोषणा
ओवेसींकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा चमचे म्हणून उल्लेख
मुस्लिमांनी काँग्रेसची साथ सोडली पाहिजे : ओवेसी
काँग्रेस पक्षामुळे मुस्लिमांना त्रास आणि तुरुंगावास मिळाला : ओवेसी
येणाऱ्या निवडणुकीत मोदींचा पराभव करा : ओवेसी
आर्थिक आरक्षणावरुन ओवेसींची मोदींवर टीका
साडे चार वर्षात मोदी सरकारने मुस्लिम विरोधी कामं केले, ओवेसींचं मोदी सरकारवर घणाघात
पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींच मोदी सरकारवर टीकास्त्र
नरेंद्र मोदी दोषींवर कारवाई कधी करणार? : ओवेसी
पुलवामा येथे 200 किलो आरडीएक्स कुठुन आले : ओवेसी
40 जवान शहीद झाले त्याला जबाबदार कोण : ओवेसी
भारतात विविधेत एकता आहे : ओवेसी
जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा सर्व भारतीय एक होतात : ओवेसी
अजहर मसूद मौलाना नाही सैतान आहे : असदुद्दिन ओवेसी
राष्ट्रवादीला संपवने चिक्की खान्या इतके सोपे नाही, धंनजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंना टोला
विधानसभेत माझा पराभव होऊन सुद्धा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेते पद दिले : धंनजय मुंडे
आमदारकी घरात, खासदारकी घरात, मंत्री पदही घरात- धंनजय मुंडेंची पंकजा मुंडेंवर टीका
सत्तेत असल्यामुळे पंकजाताई बोलत नाहीत, मात्र गोपीनाथ मुंडेंच्या हत्येची चौकशी व्हायला पाहिजे : जयंत पाटील
#BREAKING : लातूर : वाळूच्या टिप्परची स्कूल व्हॅनला धडक, स्कूल व्हॅनचा चालक जागीच ठार तर सात विद्यार्थी जखमी
परळीतील परिवर्तन यात्रेची सांगता सभा आणि महाआघाडीच्या सयुंक्त सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा युती सरकारवर घणाघात
परळी विधानसभाचे निकाल काय लागणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही : जयंत पाटील
भिलाड-नंदीगामजवळ टँकरला भीषण आग, पालघर-मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प
चंद्रपूर : मातीचा ढिगारा कोसळून 2 मजुरांचा मृत्यू, एक जखमी, मूल तालुक्यातील चिचाळा येथील घटना, हरिदास दुधबळे (42) आणि रवी उईके (31) यांचा जागीच मृत्यू, तर गजानन मेश्राम (40) जखमी
विरार-नालासोपारा रेल्वे स्टेशनदरम्यान पेंटाग्राफची दुरुस्ती, मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक अजूनही 15 ते 20 मिनिट उशिराने, विरार-चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल सुरु
विरार-नालासोपारा रेल्वे स्टेशनदरम्यान पेंटाग्राफची दुरुस्ती, मात्र पश्चिम रेल्वेची वाहतूक अजूनही 15 ते 20 मिनिट उशिराने, विरार-चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल सुरु
मुंबई : मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणूक लढवणार, भाजप-शिवसेना युतीविरोधात मराठा क्रांती मोर्चा उमेदवार उभे करणार
मुंबई : मराठा क्रांती मोर्चा लोकसभा निवडणूक लढवणार, भाजप-शिवसेना युतीविरोधात मराठा क्रांती मोर्चा उमेदवार उभे करणार
विरार : पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, विरार-नालासोपारा रेल्वे स्टेशनदरम्यान पॅन्टाग्राफची वायर तुटली, पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने, चर्चगेटहून विरारकडे येणाऱ्या सर्व लोकल वसईहून परत चर्चगेटकडे वळवल्या

मुंबई : स्थानिक पातळीवर युतीसाठी ताकद लावा, जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुखांसोबतच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद महामार्गावर कांगोनी गावाजवळ ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी, जखमींवर अहमदनगरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
आता बॅनरबाजी नियमातच, राजकीय पक्ष धास्तावले, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावताना काळजी घेण्याचे भाजपचे कार्यकर्त्यांना वर्तमानपत्रात जाहिरात देत आवाहन
आता बॅनरबाजी नियमातच, राजकीय पक्ष धास्तावले, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावताना काळजी घेण्याचे भाजपचे कार्यकर्त्यांना वर्तमानपत्रात जाहिरात देत आवाहन
औरंगाबाद-वैजापूर रस्त्यावर अपघात,
रोटेगाव पुलावर रात्री एकच्या सुमारास ट्रक आणि कारची धडक, तीन तरुणांचा जागीच मृत्यू

Background

1. मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या हेडक्वॉर्टरला टाळं, भारताच्या दबावानंतर पाकिस्तान सरकारची कारवाई

2. घाबरलेल्या पाकिस्तानची सीमेवर युद्धाची पूर्वतयारी, रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश तर पुलवामा हल्ल्यातून हात झटकत पाक सेनेचे भारतावर खोटे आरोप

3. राज्यातल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू, अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना लाभ

4. दुष्काळातील पीक नुकसानीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी वितरीत, महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती

5. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानातही लोळवा, तेंडुलकरसह गावसकरांचं मत, वर्ल्डकपमध्ये बहिष्कार घालून फुकटचे गुण का द्यायचे?, सचिनचा सवाल

6. अभिनेता अक्षय कुमारची सामाजिक बांधिलकी, 'भारत के वीर'साठी एक कोटींची मदत तर परळीत 79 नवदाम्पत्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा आहेर

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.