LIVE BLOG : डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मुंबईतून दोघांना अटक

Advertisement

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 25 May 2019 09:47 PM
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम : सूत्र,
पुढचा काँग्रेस अध्यक्ष हा गांधी घराण्यातला नको : राहुल गांधी
Continues below advertisement
नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीला, 30 मे रोजी शपथविधी सोहळा

Background

1. ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, नरेंद्र मोदींची औपचारिक निवड होणार

2. सोळावी लोकसभा विसर्जित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा सुपूर्द, 30 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी

3. काँग्रेस कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन होणार, राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता

4. पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार, 'एबीपी माझा'च्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंची माहिती, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची चिन्हं

5. मराठा आरक्षण कायदा केंद्रात मंजूर झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत, रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा इशारा

6. सूरतमध्ये कोचिंग क्लास असलेल्या इमारतीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या, 21 जणांचा मृत्यू, मोदींचे सरकारला मदतीचे आदेश

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.