LIVE BLOG | पिंपरी-चिंचवडमध्ये पाणी समजून डिझेल प्यायल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
खासगी बस पलटी झाल्याने महामार्ग ठप्प,
,
बसमधील 20 प्रवासी जखमी
,
मुबंईच्या दिशेने निघाली होती खासगी बस
पिंपरी-चिंचवड : पाणी समजून डिझेल प्यायल्याने देहूगावच्या विठ्ठलवाडीत दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, वेदांत गायकवाड मृत मुलाचं नाव
काठमांडूत (नेपाळ) बनावट भारतीय चलनासह 4 पाकिस्तानी आणि 2 नेपाळी नागरिकांना अटक
काठमांडूत (नेपाळ) बनावट भारतीय चलनासह 4 पाकिस्तानी आणि 2 नेपाळी नागरिकांना अटक
परंतु लोकांसाठी काम करत राहणार : सुशीलकुमार शिंदे
निवडणुकीतील विजयानंतर मोदींनी अडवाणींचे आशीर्वाद घेतले,
मोदी आता भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाणार
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार भावना गवळी पाचव्यांदा जिंकून आल्या आहे त्यानी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांचा 1 लाख 17 हजार 939 मतांनी पराभव केला आहे .
Background
नवी दिल्ली:
लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी- 5, काँग्रेस- 1 आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे.
राज्यातील विजयी उमेदवारांची यादी
मतदारसंघ विजयी उमेदवार
नंदुरबार हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप)
जळगाव उन्मेष पाटील (भाजप)
रावेर रक्षा खडसे (भाजप))
बुलडाणा प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला संजय धोत्रे (भाजप)
अमरावती नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
वर्धा रामदास तडस (भाजप)
रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूर नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिम भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणी संजय जाधव (शिवसेना)
जालना रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद इम्तियाज जलिल (वंचित बहुजन आघाडी)
दिंडोरी डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडी कपिल पाटील (भाजप)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणे राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे गिरीश बापट (भाजप)
बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर सुजय विखे (भाजप)
शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूर सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगली संजयकाका पाटील (भाजप)
सातारा उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -