- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG | काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
LIVE BLOG | काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल
दक्षिण मुंबई काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात गुन्हा दाखल, निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल, शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार
ABP News Bureau
Last Updated:
20 Apr 2019 10:50 PM
बोरवेलच्या गाडीने मोटारसायकल आणि एका पादचाऱ्याला उडवले, तीन जण ठार, बोरवेल गाडीचालक गंभीर जखमी, औरंगाबाद वैजापूर तालुक्यातील घटना
भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या नावाची 'वीर चक्र' पुरस्कारासाठी शिफारस
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, साध्वी प्रज्ञा सिंहचा जामीन रद्द करण्यासाठीच्या याचिकेवर 23 एप्रिलपर्यंत हायकोर्टानं एनआयए आणि साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरकडून उत्तर मागितलं, साध्वी प्रज्ञासिंगचा जामीन रद्द करुन लोकसभा निवडणूक लढण्याची परवानगी न देण्याबाबत मुंबईच्या एनआयए कोर्टात याचिका
दक्षिण मुंबई काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांच्या विरोधात गुन्हा दाखल, निवडणूक काळात धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल, शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केलेली तक्रार
प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दलं व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीस आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, भाई रजनीकांत असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव, अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील बस स्थानकासमोरील चहा टपरीवर मारहाण
मुंबई : चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मुंबईतील जागांवर मतदान, त्याआधी 25 एप्रिल रोजी राहुल गांधींचा मुंबईत भव्य रोड शो, लवकरच रुट अंतिम होणार
साध्वी प्रज्ञासिंहच्या अडचणीत वाढ, शहीद हेमंत करकरेंविरोधातील वक्तव्य आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाची माहिती, नोटीस जारी करुन एका दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
साध्वी प्रज्ञासिंहच्या अडचणीत वाढ, शहीद हेमंत करकरेंविरोधातील वक्तव्य आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचं निवडणूक आयोगाची माहिती, नोटीस जारी करुन एका दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
जालना: पक्षाविरोधी भूमिका घेतल्याने कॉंग्रेसमधून अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, अशोक चव्हाणांची घोषणा
उस्मानाबाद : नळदुर्ग बोट दुर्घटना, 8 जण पैकी 5 जणांना वाचविण्यात यश, 2 लहान मुलांचे मृतदेह सापडले
उस्मानाबाद : नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडाली, तीन पर्यटकांचा मृत्यू, किल्ल्यात बोटिंग करताना दुर्घटना
उस्मानाबाद : नळदुर्ग किल्ल्यात बोट बुडाली, तीन पर्यटकांचा मृत्यू, किल्ल्यात बोटिंग करताना दुर्घटना
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विक्रोळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती हारुन शेख यांचे पती- माजी नगरसेवक हारुन शेख यांचा शिवसेनेत प्रवेश
वर्धा : केंद्रीय दहशतवादविरोधी पथकाची छापेमारी, एका महिलेची चौकशी सुरु, स्थानिक पोलिसांचीही मदत
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विक्रोळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ज्योती हारुन शेख यांचे पती- माजी नगरसेवक हारुन शेख शिवसेनेत प्रवेश करणार
LIVE UPDATE । 50 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते भाजपने 5 वर्षात केलं : नितीन गडकरी https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE UPDATE । 50 वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही ते भाजपने 5 वर्षात केलं : नितीन गडकरी https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE UPDATE । जनतेची गरीबी हटली नाही, काँग्रेस नेत्यांची मात्र हटली. : नितीन गडकरी https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE UPDATE । मराठवाड्यातील साडेपाच लाख एकर जमीन पाण्याखाली येणार : नितीन गडकरी https://abpmajha.abplive.in/live-tv
LIVE UPDATE । पुढील दीड वर्षात महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढणार : नितीन गडकरी https://abpmajha.abplive.in/live-tv
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा आज सांगलीत होणार
मुंबई : ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, तुर्भे आणि वाशी स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे वाहतूक बंद, प्रवाशांचा खोळंबा
डोंबिवली : एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आग, फेज 1 मधील कंपनीत आग लागल्याची माहिती, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
उत्तर प्रदेश : कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले, 20 हून अधिक प्रवासी जखमी, अनेक गाड्यांचा खोळंबा
Background
1. उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरुन घसरले, 20हून अधिक प्रवासी जखमी, अनेक गाड्याचा खोळंबा
2. हेमंत करकरेंचा अपमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञाचा थेट माफी मागण्यास नकार, चहूबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर सारवासारव, भाजपकडूनही कारवाई नाही
3. भाजपविरोधात सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीनं राजना विधानसभेच्या 25 जागांचं आमिष ,खासदार संजय काकडेंचा आरोप, तर सलग सहाव्या सभेत मनसेअध्यक्षांचा मोदींवर हल्लाबोल
4. महायुतीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात तर गिरीश बापटांसाठी मुख्यमंत्र्यांची पुण्यात सभा तर पवार बारामतीत
5. तब्बल 24 वर्षांचं वैर विसरून मुलायम आणि मायावती एकाच व्यासपीठावर , मोदी-शाहांचा वारू रोखण्यासाठी बाबा, बुआ आणि बबुआची युती
6. अटीतटीच्या सामन्यात बँगलोरचा कोलकत्यावर 10 धावांनी विजय, अखेरच्या षटकात कोलकत्याचा पराभव