LIVE BLOG | जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांची चकमक, दोन पोलिस, एक जवान शहीद
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau
Last Updated:
01 Mar 2019 07:37 PM
15 लाखांच्या गमजा मारल्या त्याचं काय झालं? मोदींकडे मन की बात असेल, तर आमच्याकडे काम की बात
शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून थापा, 15-20 उद्योजकांचं कर्ज तातडीने माफ होतं, मात्र शेतकऱ्यांची उपेक्षा, दिवसाला 17 रुपये ही शेतकऱ्यांची थट्टाच : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतल्याचं समजलं, त्यांचं मनापासून स्वागत : राहुल गांधी
बेकायदेशीर होंर्डिंग प्रकरणात लेखी हमी न दिलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि बसपला हायकोर्टाचा दणका, न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल 'कारणे दाखवा' नोटीस जारी, सुस्वराज्य फाऊंडेशनची याचिका
जम्मू काश्मिरच्या हंदवाड्यात अतिरेक्यांसोबत चकमक, चकमकीत दोन पोलीस, एक अधिकारी शहीद
नाट्यनिर्माते अजित भुरे यांची व्यावसायिक नाट्य निर्माता संघाच्या अध्यक्षपदी वर्णी, ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक विजय केंकरे उपाध्यक्ष
पुणे | अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटची सभा उधळण्याचा प्रयत्न, सिनेट सभागृहात घुसून घोषणाबाजी, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी आंदोलन
सांगली : दहावीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला सांगली-तासगाव रोडवरील कुमठे फाट्यावर भीषण अपघात, चालकाचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी, दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक
"नाही" म्हणजे "नाही" या शब्दाचा अर्थ जर कळत नसेल, तर बलात्काऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षाच योग्य, हायकोर्टात राज्य सरकारचं मत, शक्ती मिल बलात्कार प्रकरणी दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर ठाम राहत राज्य सरकारचा युक्तिवाद संपला
'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित केल्याच्या आदेशाला आव्हान देण्याऐवजी विजय मल्या भारतात परत का येत नाही?, मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल, विजय मल्या भारतात परत आल्यास हा आरोप आपोआपच रद्द होईल, हायकोर्टानं सुनावलं
अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश,
अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे उपस्थित, 2014 सालच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती
अभिनेता डॉ.अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश,
अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील, धनंजय मुंडे उपस्थित, 2014 सालच्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती
कल्याण : कल्याणच्या शहाड ब्रिजवर बाईकने घेतला पेट, आगीत बाईक पूर्ण जळून खाक, बाईकचालक सुरक्षित ट्रॅफिक जॅममुळे बाईकची हिट वाढून शॉर्टसर्किट झाल्याने आग
ट्रॅफिक जॅममुळे फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे
मराठा आरक्षणावरील सुनावणी :- घटनेच्या 102 व्या दुरूस्तीनं राष्ट्रपतींना सर्वाधिकार दिले असले, तरी याचा अर्थ राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले असा होतं नाही, मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकराच्यावतीनं विशेष सरकारी वकील विजय थोरात यांचा युक्तिवाद
नवी मुंबई : शिवसेना - राष्ट्रवादीमध्ये राडा , ऐरोलीमध्ये मनपा सभागृहाचे उद्घाटन करताना भिडले शिवसेना - राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, जोरदार हाणामारी
पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करण्यास चीनची मनाई, भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्ववभूमीवर निर्णय, चीनकडून पाकिस्तानला जाणारी विमानं रद्द
नाशिक : शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या अंतयात्रेला सुरुवात.
गोदाकाठावर भारतमातेच्या सुपुत्राला शेवटचा निरोप दिला जाणार
https://abpmajha.abplive.in/live-tv
नाशिक : शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या अंतयात्रेला सुरवात, डीजीपी नगर, रवीशंकर मार्ग, बोधलेनगर चौक, द्वारका चौकमार्गे अमरधामकडे जाणार अंतयात्रा, गोदाकाठावर भारतमातेच्या सुपुत्राला शेवटचा निरोप दिला जाणार
अमरावती : आदिवासी नगरमध्ये मध्यरात्री मोठी आग, आगीमुळे सहा झोपड्या जळून खाक, जीवितहानी नाही, अनेकांचंं आर्थिक नुकसान, अग्निशनमच्या 4 गाड्यांनी आग विझवली
, घरांवर गेलेल्या विज तारांमध्ये स्पर्किंग होवून आग लागल्याची शक्यता
नाशिक : शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव डीजीपी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल, पार्थिव सजवलेल्या रथाने निवासस्थानी पोहचले
सिंधुदुर्ग : जमिनीच्या वादातून वेंगुर्ला दाभोलीत एकाचा खून,
संशयित फरार, उपसरपंचासह चौघावर गुन्हा दाखल
रायगड : आपटा एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब प्रकरण, एसटी बस चालक गजानन जारंडे निलंबित, एसटी बसमधून अवैध वाहतूक करीत असल्याने चालक निलंबित,
पालघर : पालघर मधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचाशिवसेना प्रवेश, राष्ट्रवादीचे नगरसेवक मकरंद पाटील, श्वेता पाटील, रेश्मा म्हात्रे, बिंदीया दीक्षित, प्रवीण मोरे यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेना प्रवेश
नाशिक : शहीद निनाद मांडवगणे यांचे पार्थिव थोड्याच वेळात डीजीपी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी येणार
ओसामा बिन लादेनचा मुलगाही खतरनाक दहशतवादी, हमजा बिन लादेनची माहिती देणाऱ्यास एक दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस, अमेरिकेची घोषणा
Background
भारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार, पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे येण्याची शक्यता, पाकच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आज सुटका
पाकच्या खोटारडेपणाची तिन्ही सैन्य दलांकडून पोलखोल, एफ-16 विमानांचे अवशेष सादर, तर पीओकेत दहशतवादी तळांवर हल्ले सुरुच राहणार असल्याचाही इशारा
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हालअलर्ट, नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज, रत्नागिरीत मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
बडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा जवान निनाद मांडवगणे शहीद, आज पार्थिवावर अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह महाराष्ट्राला निनादचा अभिमान
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ, अनुदानित सिलेंडर 2 रुपयांनी तर विनाअनुदानित सिलेंडर तब्बल 42 रुपयांनी महागला
मुंबईच्या सुरक्षेसाठी आता माऊंडेट कॉप्स, 38 पोलिसांचं नव्या पोलिस दलाला मंजुरी, सरकारकडून 2 कोटींचा निधी