LIVE BLOG | लोकसभा निवडणुकासाठी काँग्रेसची 15 उमेदवारांची यादी जाहीर, अमेठीतून राहुल गांधी, रायबरेलीतून सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार

Advertisement

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 07 Mar 2019 11:02 PM
पुणे : महानगरपालिकेच्या दारात आज मुस्लिम बांधवांनी मृतदेह ठेवून आंदोलन केलं. पुण्यातील खराडी - चंदन नगर परिसरात मुस्लीम समाजाला कब्रिस्थानसाठी जमिन मोकळी करून देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
Continues below advertisement
काँग्रेसचे माजी नेते अजित सावंत यांचे निधन, गुरुदास कामत यांचे समर्थक म्हणून ओळख होती, प्रवक्ता म्हणून काँग्रेसची बाजू मांडायचे

Background



  1. आचारसंहितेच्या आधी फडवणीस याचं गतीमान सरकार... एका दिवसात काढले तब्बल ५८ जीआर..  एका दिवसात शासन निर्णयांची हाफ सेंन्चुरी..


  2. राफेल कराराची कागदपत्रं चोरीला, सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याची राहुल गांधींची मागणी

  3. लोकसभेसाठी युतीच्या वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आज मातोश्रीवर, खोतकर वाद आणि सोमय्यांच्या विरोधावर चर्चेची चिन्हं

  4. अहमदनगरच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुजय विखे पाटलांच्या जागेबाबत शरद पवार निर्णय घेणार

  5. राज्यातल्या 382 शहरांसह लगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घरं योजनेसाठी सरकारचा मोठा निर्णय

  6. मुंबईतल्या महालक्ष्मीमध्ये कार सर्व्हिस सेंटरला आग, महागड्या गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी, जीवितहानी नाही

  7. केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका, बेस्ट परफॉर्मन्सच्या यादीत अव्वल तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राला स्थान, मुंबई-पुण्याची मात्र घसरण

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.