LIVE BLOG : राज्यात मान्सूनचं आगमन उशीरा होण्याची शक्यता

देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवाग आढावा

ABP News Bureau Last Updated: 26 May 2019 09:45 PM

Background

1. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचे वकील संजीव पुनाळेकरांसह विक्रम भावेला अटक, सीबीआयची कारवाई, पुरावे नष्ट केल्याचा आरोप2. राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची नवनिर्वाचित पंतप्रधान म्हणून नियुक्ती, आज मोदी अहमदाबादेत, आईचा आशीर्वादही घेणार3....More

मुंबई : मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, कल्याणहून सीएसएमटी कडे जाणारी वाहतूक विस्कळीत, विद्याविहार ते कुर्ला स्थानाकादरम्यान लोकल चे चाक घसरले, कोणत्याही प्रवाश्यांना दुखापत नाही