LIVE BLOG : रत्नागिरीत : विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू

रत्नागिरीत विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या तिघांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. निवसर गावातील सोनारवाडीतील ही घटना आहे.

ABP News Bureau Last Updated: 02 Jun 2019 11:57 PM
रत्नागिरी : विहिरीत गुदमरून तिघांचा मृत्यू, निवसर गावातील सोनारवाडीतील घटना, विहीर साफ करण्यासाठी उतरले होते
#ICCWorldCup2019 : बांगलादेश वि. दक्षिण आफ्रिका, बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय, दक्षिण आफ्रिकेचा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव
परभणी : परभणीत उष्माघाताचा सहावा बळी, मानोली येथील युवा शेतकऱ्याचा उन्हामुळे मृत्यू, सुशील सारडा असं तरुणाचं नाव, दीड महिन्यात 6 जणांचा उष्माघाताने मृत्यू
मुंबई : भांडुप स्टेशनवर एक माणूस ब्रिजच्या छतावर चढला, लोकांकडून त्याला खाली येण्याचं आवाहन, जीव धोक्यात घालून तो व्यक्ती छतावर का चढलाय याचं कारण अस्पष्ट

नाशिक : शहरातील मालेगाव स्टँड परिसरात रिक्षांवर कारवाई सुरु असताना निफाडचे शिवसेना आमदार अनिल कदम यांची पोलिसांवर अरेरावी, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
औरंगाबादमध्ये गो एअर विमानाचं इमर्जन्सी लॅन्डिंग,
विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लॅन्डिंग,
विमान पाटन्याहून मुंबईला येत होते
सोलापूर : कॉंग्रेस पदाधिकारी रेश्मा पडेकनूर हत्या प्रकरण, एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक, कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूर परिसरातून केली अटक, आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर, पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप
जळगाव : यावल तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण, वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनाही दिलासा
मान्सूनचा वेग मंदावला, स्कायमेटच्या अंदाजाने बळीराजा चिंतेत, राज्यात वादळी पावसामुळे केळीच्या बागांचं मोठं नुकसान
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी,
पावसामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा, लासलगाव, निफाड येथे चांगला पाऊस, चांदवड आणि मनमाडमध्ये पावसाच्या हलक्या सरी

नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी,
पावसामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा, लासलगाव, निफाड येथे चांगला पाऊस, चांदवड आणि मनमाडमध्ये पावसाच्या हलक्या सरी

गोवा : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचं दाबोळी विमानतळावर जंगी स्वागत, भाजप नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांची गर्दी

बेळगाव : पुणे-बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि कार धडकून तिघांचा मृत्यू, श्रीनगर गार्डनजवळ अपघात
ठाणे : घोडबंदर रोडवर विवियाना मॉलसमोर ट्रक उलटल्याने वाहतूक कोंडी, दगड खडी घेऊन जाणारा ट्रक उलटून मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम, ट्रक हटवल्यानंतरही वाहतूक कोंडी कायम
बेळगाव : लेखक आणि विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीकडून एका तरुणाला अटक,
प्रवीण प्रकाश चतुर (27) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे,
अटकेनंतर प्रवीणला धारवाड येथील न्यायालयात हजर केल्यावर त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई : कसाऱ्याजवळ मालगाडीचं इंजिन बंद, मध्य रेल्वेवर मुंबईबाहेर जाणारी वाहतूक खंडित, दोन कसारा लोकल रखडल्या, आधीच नांदगाव जवळ झालेल्या अपघाताने मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत, त्यातच रविवारी मुंबईकरांचा खोळंबा

नाशिक: उत्तर महाराष्ट्रातून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प, मनमाडजवळ चाक तुटलेल्या हॉलिडे एक्स्प्रेसचे डबे हटवले, मात्र वाहतुकीचा खोळंबा, झेलम, पाटलीपुत्र, महानगरी, सचखंड, हाटिया, कामायनी एक्स्प्रेससह भुसावळ-मुंबई पॅसेंजर रखडली
मुंबई : गिरणी कामगारांसाठी येत्या ऑगस्टमध्ये 3800 पेक्षा अधिक घरांची बंपर लॉटरी,
सेंच्युरी मिल, श्रीनिवास मिलच्या गिरणी कामगारांसाठी लॉटरी निघणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस पक्षाच्या बैठका, राज ठाकरे राज्यात सर्वच जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार, आगामी विधानसभा निवडणुका मनसे स्वबळावर लढण्याची शक्यता

जळगाव : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने गाडीतील चौघंही सुखरुप, जळगावहून पारोळ्याला जाताना रवांजे फाट्याजवळची घटना
जळगाव : दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात आमदार सतीश पाटील यांच्या गाडीचा अपघात, सुदैवाने गाडीतील चौघंही सुखरुप, जळगावहून पारोळ्याला जाताना रवांजे फाट्याजवळची घटना
नाशिक : हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेसचे दोन डबे नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ रुळावरुन घसरले, बरेलीहून मुंबईकडे ट्रेन जाताना अपघात, मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प
चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ महिन्यांच्या तान्हुल्याचा मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील घटना, घरात झोपलेल्या स्वराज सचिन गुरनुलेला पहाटे बिबट्याने पळवले, शोधाशोधीनंतर मृतदेह सापडला
चंद्रपूर : बिबट्याच्या हल्ल्यात नऊ महिन्यांच्या तान्हुल्याचा मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी गावातील घटना, घरात झोपलेल्या स्वराज सचिन गुरनुलेला पहाटे बिबट्याने पळवले, शोधाशोधीनंतर मृतदेह सापडला

Background

    1. राष्ट्रवादी विलीनीकरण निव्वळ अफवा, मुद्दाम ही बातमी पसरवण्यात आली, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचं वक्तव्य

    1. विधानसभेला राष्ट्रवादी जास्त जागांसाठी आग्रही, विलीनीकरणाच्या अफवांना बळी न पडण्याचं अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन

    1. एव्हीएशन घोटाळ्याप्रकरणी प्रफुल पटेलांना इडीची नोटीस, 6 जून रोजी  ईडीकडून चौकशी होणार

    1. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला 4 जूनपर्यंत सीबीआय कोठडी पुणे सत्र न्यायालयाचा आदेश

    1. पाच वेळा विश्वविजेत्या राहीलेल्या ऑस्ट्रेलियाची अफगाणिस्तानवर 8 विकेट्सनी मात, वॉर्नरची 88 धावांची महत्त्वपूर्ण खेळी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.