मुंबईत वांद्रे-वरळी सी लिंकवर 2059 पर्यंत टोलधाड?

ABP News Bureau Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM

Background

वांद्रे-वरळी सी लिंकवरची टोलवसुली आणखी 20 वर्षांनी वाढवण्याचा विचार एमएसआरडीसी करत आहे. सी लिंकच्या खर्चाची वसुली आणि प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरुन काढण्यासाठी 2059 पर्यंत टोल आकारला जाण्याची चिन्हं आहेत.