LIVE BLOG। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मोदीमुक्त भारताचा संकल्प करा : राज ठाकरे

राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत असून ठिकाठिकाणी ढोलताशाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात येत आहेत.

ABP News Bureau Last Updated: 06 Apr 2019 09:10 PM

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताला महाराष्ट्र सज्ज, डोंबिवलीत 70 फूट लांबीची भव्य रांगोळी, तर ठाण्यातील मासुंदा तलावही दिव्यांनी उजळला2. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज...More

अमित शाहांनी एअरस्ट्राईक झाल्यावर घोषित केले की आम्ही 250 दहशतवादी मारले,
अमित शाह स्वतः गेले होते का को पायलट म्हणून?
एअर चीफ मार्शल म्हणतात की, आम्हाला किती माणसं गेली याचा आकडा देता येणार नाही मग भाजपने कुठून हा शोध लावला, राज ठाकरेंचा सवाल