LIVE BLOG | शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आईचं निधन झालं.

ABP News Bureau Last Updated: 17 Apr 2019 11:16 PM

Background

1. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज अकलुजमध्ये, तर सांगलीत अमित शाहांची सभा, राज ठाकरे साताऱ्यात2. (पॉझ )एका आठवड्यात साडेआठ लाख शौचालयं कशी बांधली, इचलकरंजीमधल्या सभेत राज ठाकरेंकडून स्वच्छ भारतची पोलखोल3....More

भाजपच्या तिघा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, महायुतीच्या उमेदवारांना विरोधात बंडखोरी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, नाशिकमधील माणिकराव कोकाटे, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, नंदुरबारमधून निवडणूक लढविणारे सुहास नटावदकर यांच्यावर कारवाई