- Home
-
Election
-
Elections
LIVE BLOG : सीएसटीएम स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला, मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये, जखमींना 50 हजार रुपयांची मदत, दोषींवर कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

नाना पटोले तरुण आहेत, त्यांनीही लढलं पाहिजे. माझा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
ABP News Bureau
Last Updated:
01 Apr 2019 09:43 AM
रायगड : खोपोलीनजीक साजगाव फाटा येथे गांजा पकडला. साजगाव फाटा येथे कारवाई, पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. सुमारे दीड लाख रुपये किमतीचा 15 किलोपेक्षा जास्त गांजा हस्तगत
संपूर्ण पूल तोडण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजू शकतात, मात्र पूर्ण पूल तोडायचा की फक्त स्लॅब याबाबत सध्या विचार सुरू आहे, दक्षिण मुंबई वॉर्ड ऑफिसर दिगावकार यांची माहिती
घटना दुर्दैवी आहे. यापूर्वी पूल दुर्घटना घडल्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. मात्र तरीही अशी दुर्घटना घडते. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही सोडलं जाणार नाही- उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रतिक्रिया

मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये दिले जातील, जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल, तसेच जखमींवर पूर्ण उपचार केले जातील. पूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

MUMBAI BREAKING : दोन वर्षांआधीच स्थानिक नगरसेवकांनी या ब्रिजच्या दुरुस्तीबाबत निवेदन दिले होते. मात्र या पुलाचे ऑडिट झाले नाही, असे यावेळी स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी म्हंटल आहे. रेल्वे अधिकाऱ्यांना या पुलाच्या ऑडिट संदर्भात पत्र दिले होते मात्र त्यांनी दुर्लक्ष केलं. या दुर्घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे नगरसेविका सानप यांनी सांगितले आहे.

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय मुलीचा मृत्यू, गायत्री प्रकाश गांगुर्डे असं मुलीच नाव, दिंडोरी तालुक्यातील परमोरी गावात आज संध्याकाळची घटना
बुलडाणा : राष्ट्र्वादी काँग्रेसकडून डॉ राजेंद्र शिंगणे यांना
लोकसभेची उमेदवारी जाहीर होताच बुलडाण्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
गोवा : लोकसभेतील 2 व पोटनिवडणुकीतील 3 उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपची निवड समिती, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा समितीत समावेश,18 रोजी दिल्लीत होणार उमेदवारांची घोषणा, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
औरंगाबाद : काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांची गुप्त बैठक, खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज असल्याची अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया
गोवा : घरफोडीप्रकरणी जाॅर्जीयन नागरिकांची टोळी गजाआड, हायड्रॉलीक साहित्यासह चौघांना अटक, 9 लाखांचे दागिने व रोकड हस्तगत, हणजूण पोलिस निरीक्षक नवलेश देसाई व पोलिसांची कारवाई
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज शरद पवार यांच्या वक्तव्याने दुःख झालं ही आपली भावना व्यक्त केलं होतं. याबाबत पवारांनी मात्र विखे पाटील अजून काँग्रेसमध्ये आहेत याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया दिली.
पंढरपूर : करमाळा तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयावर धडकणार, पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्याची मागणी, अजून एकही चारा छावणी सुरु नाही आणि मागणी करुनही टॅंकर मिळत नसल्याने शेतकरी हैराण
गडचिरोली : येणारी लोकसभा निवडणूक पारदर्शी व्हावी आणि लोकांना प्रलोभनमुक्त मतदान करता यावं, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कठोरपणे अंमलात आणावी, असं आवाहन केलं आहे.
इंदापूर : उजनी जलाशयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई , तब्बल 38 बोटी जिलेटीनच्या स्फोटानं केल्या उध्वस्त, उजनी जलाशयातील वाळू माफियांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई, इंदापूर, करमाळा, दौंडच्या महसूल विभागाची संयुक्त कारवाई.
सांगली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांना दणका दिला आहे. शिराळा तालुक्यातील 2 टोळ्यातील 6 जणांवर सांगली जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. चार जिल्ह्यातून सहा जणांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक रोहित शर्मा यांनी धडक कारवाई केली आहे.
#BREAKING
भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 16 मार्चला जाहीर होणार,
एकूण 25 जागांवर भाजपचे उमेदवार लढणार,
17 ते 18 उमेदवारांची नावं पहिल्या यादीत जाहीर होतील, तर उर्वरित जागांबाबत अजूनही खल सुरू
बेळगाव : दुचाकीवरून पडलेल्या युवकाला कारची धडक ,
तरुण जागीच ठार वडील जखमी ,
खानापूर बेळगाव महामार्गावर अपघात
#BREAKING : मनसेसाठी आघाडीचे दरवाजे बंद, राष्ट्रवादीकडून कल्याण, ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित, राज ठाकरे 20 मार्च रोजी भूमिका स्पष्ट करणार
राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद लाईव्ह, लोकसभेची पहिली यादी जाहीर, बारामती-सुप्रिया सुळे, रायगड-सुनील तटकरे, सातारा-उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी
गोवा : पणजी महापालिकेच्या महापौरपदी उदय मडकईकर तर उपमहापौरपदी पाश्कोला मास्कारेन्हास यांची बिनविरोध निवड, भाजप गटाचा निवडणुकीवर बहिष्कार
चंद्रपूर : लोहारा गावातील गोदामावरील छाप्यात 68 लाखांची विदेशी दारु जप्त, निवणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांची मोठी कारवाई, दारुच्या 468 पेट्या जप्त तर एका आरोपीला अटक, गोदाम मालकाचा शोध सुरु
राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा मागितलेला नाही, मला त्याचा अधिकार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचं वक्तव्य, काँग्रेसची बैठक निवडणुकीच्या विषयावर, विखेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार नाही, अहमदनगरच्या जागेवर आघाडीत अडचण येणार नसल्याचीही ग्वाही
नाशिक : सावरकर जलतरण तलावात 59 वर्षीय हेमंत तरटे यांचे हृदवविकाराच्या झटक्याने निधन, हेमंत द्वारका परिसरातील रहिवासी, सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल
अहमदनगर : शिवसेनेतून बाहेर पडलेले घनश्याम शेलार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता, श्रीगोंदा येथे घनश्याम शेलार कार्यकर्त्यांसोबत बैठकीनंतर घेणार निर्णय
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात, मोदी चीन विरोधात एकही शब्द का बोलत नाही?
नागपूर : नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला, असं नाही. ते तरुण आहेत, त्यांनीही लढलं पाहिजे. माझा आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नितेश राणे आज महादेव जानकरांची भेट घेणार, भाजपकडून जागावाटपात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना असल्याने छोट्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता, भाजपवर दबाव टाकण्यासाठी छोट्या पक्षांच्या हालचाली सुरू

राजू शेट्टी यांच्या जागावाटपावर आज तोडगा निघण्याची शक्यता, जागावाटपासंदर्भात शरद पवार यांच्या मध्यस्थीने अहमद पटेल आणि राजू शेट्टी यांची फोनवरुन चर्चा, राष्ट्रवादीकडून हातकणंगले तर काँग्रेसकडून स्वाभिमानीला वर्धा किंवा सांगलीची जागा मिळण्याची शक्यता
सांगलीच्या वाळवामध्ये पती-पत्नीची कीटकनाशक पिऊन आत्महत्या, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची आज दुपारी साडे बारा वाजता मुंबईत पत्रकार परिषद
पार्थ पवारांसाठी आजोबा शरद पवार मैदानात, येत्या रविवारी मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार जाहीर सभा घेणार, स्थानिक पदाधिकाऱ्यांना सभेचे आयोजन करण्याच्या सूचना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'वर्षा' निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे.
लोकसभा उमेदवारांची यादी आणि आढावा घेण्यासाठी ही बैठक
आहे.
केंद्रीय संसदीय बोर्डाकडे पाठवलेल्या उमेदवार यादीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
कुठल्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो याबाबत कोअर कमिटीला अवगत करण्याची शक्यता आहे.
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
1. मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी नाही, चीनच्या आडकाठीमुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने प्रस्ताव फेटाळला
2. भारतीय हद्दीजवळून दोन पाकिस्तानी विमानांची उड्डाणं, वायु दल आणि रडार यंत्रणा हायअलर्टवर, एएनआयच्या हवाल्यानं वृत्त
3. लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार
4. भाजप किंवा शिवसेना काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे ‘पाळणाघर’ होऊ नये, मित्रपक्ष शिवसेनेचा भाजपला सल्ला
5. मुलंच नाही तर नातवंडही पळवू, सुजय विखेंना भाजप प्रवेशानंतर गिरीश महाजनांचा ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत इशारा
6. पक्षाने जबाबदारी द्यावी, माझ्याकडे स्किल आहे, बारामती जिंकून दाखवेन, ‘माझा’च्या तोंडी परीक्षेत गिरीश महाजनांचं वक्तव्य