LIVE BLOG : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून
देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा
ABP News Bureau Last Updated: 28 May 2019 10:39 PM
Background
1. नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या चरणी, विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार, तर रामासाठी कार्य केलं पाहिजे, सरसंघचालकांकडून राम मंदिराची आठवण2. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसांच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण, तर...More
1. नरेंद्र मोदी काशी विश्वेश्वराच्या चरणी, विरोधकांचा शेलक्या शब्दात समाचार, तर रामासाठी कार्य केलं पाहिजे, सरसंघचालकांकडून राम मंदिराची आठवण2. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसांच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण, तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्रिपदासाठी मातोश्रीवर बैठक3. उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्यानंतर गुन्हा दाखल4. आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल, दुपारी एक वाजल्यापासून वेबसाईटवर जाहीर होणार निकाल, सर्व विद्यार्थ्यांना एबीपी माझाच्या शुभेच्छा5.लोकसभा निकालानंतर इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, पेट्रोलचे दर 3 रुपयांनी वाढणार, तज्ज्ञांनी वर्तवली शक्यता6) मराठमोळ्या राही सरनोबतची विश्वचषक नेमबाजीत सोनेरी कामगिरी, राहीला 25 मीटर्स पिस्टर प्रकारात सुवर्ण, टोकीयो ऑलिम्पिकचं तिकीटंही कन्फर्म
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनमाड :
मनमाडचा पाणी प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दरबारी, शहरातील काही नागरिकांनी ऑनलाइन कैफियत मांडून पंतप्रधानाना पाणी समस्या सोडविण्यासाठी घातले साकडे

मुंबई: पायल तडवी आत्महत्या प्रकरण: भक्ती मेहेरला पोलिसांनी अटक केल्यानंतर अंकिता खंडेलवाल,हेमा आहुज यांचा सेशन कोर्टात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून 3 आठवडे चालणार, अधिवेशन कामकाज फक्त 12 दिवस चालणार, 21 व 24 जून रोजी अर्थसंकल्पावर चर्चा तर 19 व 20 जून रोजी राज्यपाल अभिभाषणावर चर्चा, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ठरली रूपरेखा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चार दिवसानंतरही काँग्रेसच्या मनधरणीला यश नाही, राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, लोकसभेत गटनेतेपद स्वीकारण्याच्या तयारीची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तृणमूलचे 2 आमदार तर सीपीएमच्या एका आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश, आणखीही आमदार प्रवेश करण्याच्या तयारीत, तर प. बगालमधील 60 नगरसेवकही भाजपमध्ये, भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीयांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई: मध्य रेल्वेवर लोकल सेवा ४५ मिनीट उशिराने, सीएसएमटीकडे जाणारी लोकल वाहतूक ठप्प
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमरावती : पाणीटंचाई संदर्भात अमरावती जिल्हा परिषदेच्या विशेष सभेमध्ये जि प सदस्य देवेंद्र भुयार यांनी वरुडच्या बीडीओंना पाण्याची बॉटल मारली,
या घटनेमुळे जि.प. सीईओ यांच्यासह सर्व अधिकारी सभेतून निघून गेले,
जिल्हा परिषदेकडून दिलेल्या तक्रारीवरून देवेंद्र भुयार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू,
जिल्हा परिषदेतून पोलिसांनी घेतले भुयार यांना ताब्यात...

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, तिथून राजू शेट्टी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय : -
येत्या पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी राज्यात उपाययोजना (Aerial Cloud Seeding) करण्यास मान्यता, - राज्यात मध उद्योगाला चालना देण्यासाठी मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात राबविणार, - राज्यातील विदर्भ, मराठवाडा क्षेत्रातील उद्योग घटकांना विद्युत शुल्क माफीची सवलत पाच वर्षांसाठी वाढविण्यास मान्यता, - पुणे आणि कोल्हापूर येथे मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरसाठी 92 पदांची निर्मिती, -आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्यासाठी बारामती नगर परिषदेंतर्गत असलेल्या क्रीडांगणाच्या आरक्षणात बदलास मान्यता, -फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यास जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूर्व हंगामी अल्प मुदत कर्ज घेण्यासाठी 7 कोटी रुपयांची शासन थकहमी, -नियुक्त्या, सेवाज्येष्ठता, पदोन्नती आदींबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे समावेशन सार्वजनिक बांधकामकडून काढून पुन्हा वन विभागाकडे

शिर्डी : संगमनेर खासदारांचं बॅनर फाडल्याचं प्रकरण,
युतीचे कार्यकर्ते झाले संतप्त, दोषींवर कडक कारवाई करावी मागणीसाठी रास्तारोको, घुलेवाडी येथे नाशिक पुणे महामार्ग काही काळ अडवला
युतीचे कार्यकर्ते झाले संतप्त, दोषींवर कडक कारवाई करावी मागणीसाठी रास्तारोको, घुलेवाडी येथे नाशिक पुणे महामार्ग काही काळ अडवला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील आज दुपारी विधीमंडळात जाऊन आमदारकीचा राजीनामा देणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची बैठक सुरु, लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बैठक, जयंत पाटील, अशोक चव्हाण, अजित पवार , छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह मित्र पक्षातील हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी बैठकीला उपस्थित
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
जालना : पाण्यासाठी विहिरीवर गेलेली 9 वर्षांची मुलगी काल तोल जाऊन विहिरीत पडली, दरम्यान विहिरीत कमी पाणी असल्याने तिचा जीव वाचला, ती विहिरीत पडल्यानंतर इतर बायकांनी आरडाओरड केल्यानंतर गावकऱ्यांनी दोरी सोडून तिला वर काढलं, जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगाव येथील घटना
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
डॉ. पायल तडवी यांच्या परिवाराला भेटण्यासाठी पोहोचले गिरीश महाजन ,
मारेकऱ्यांना अटक करा म्हणत नायर रुग्णालयासमोर आंदोलन
मारेकऱ्यांना अटक करा म्हणत नायर रुग्णालयासमोर आंदोलन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधीच राहणार, माध्यमांमध्ये सुरु असलेली चर्चा चुकीची, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांची माहिती

कोकण विभागाची यंदाही बाजी, सर्वाधिक 93.23 टक्के निकाल, नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी 82.51 टक्के
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर ट्रेलर आणि ट्रक मध्ये भीषण आपघात,
जिते गावाच्या हद्दीत झाला अपघात,
दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी ,
दोन्ही वाहन चालकांना पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
जिते गावाच्या हद्दीत झाला अपघात,
दोन्ही गाड्यांचे चालक गंभीर जखमी ,
दोन्ही वाहन चालकांना पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी बसस्थानकातील एसटी बसने पेट घेतला, प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसने आज सकाळी अचानक पेट घेतल्याने एसटी बसस्थानकात मोठा गोंधळ उडाला, अग्नीशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. राहुल गांधी यांच्या 12 तुघलक रोड या निवासस्थानी सकाळपासून बैठकांचा सिलसिला सुरु आहे. रणदीप सुरजेवाला, प्रियांका गांधी यांनी राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. थोड्या वेळापूर्वी सुरजेवाला बाहेर पडले आहेत. सध्या प्रियांका गांधी आणि सचिन पायलट यांच्यासोबत चर्चा सुरु आहे. थोड्या वेळात इथे अशोक गहलोत पोहोचण्याची शक्यता आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास राहुल गांधी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. तर याच आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेस कार्यकारिणीची आणखी एक बैठक होण्याची शक्यता आहे.

पवई तुंगा व्हिलेज येथील वैभव इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये एका रबर फॅक्टरीला सकाळी सहा वाजताच्या दरम्यान आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : राधाकृष्ण विखे पाटील थोड्याच वेळात गिरीश महाजन यांना भेटणार,
गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट होणार, भाजपात प्रवेशाचा मुहूर्त आणि मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा होण्याची शक्यता

नाट्यव्यवस्थापक संघाचे अध्यक्ष आणि सुयोगसह सध्या प्रशांत दामले यांच्या नाटकांचे व्यवस्थापन करणारे ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापक मंगेश कांबळी यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन. रत्नागिरीमध्ये आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.