Lok Sabha Elections 2019 : मतदानादरम्यान पुलवामात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला

Lok Sabha Elections 2019 : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 जागा, राजस्थानमधील 12 जागा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी सात जागांवर, तर बिहारमधील पाच आणि झारखंडमधील चार जागांसाठी मतदान सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात मतदान होत आहे.

ABP News Bureau Last Updated: 06 May 2019 03:05 PM

Background

Lok Sabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष...More