LIVE BLOG | राजस्थानच्या बिकानेर बॉर्डरवर भारतीय वायूदलाने संशयित ड्रोन पाडलं
संपूर्ण देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau Last Updated: 04 Mar 2019 08:15 PM
Background
RSS च्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसच्या पत्राला उत्तरजैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खात्मा झाल्याची सर्वत्र चर्चा, 26 फेब्रुवारीपासून कुणालाही भेटला नसल्याचीही माहिती2. एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांकडून सैन्याचं मानसिक खच्चीकरण, पंतप्रधान...More
RSS च्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांच्याकडून काँग्रेसच्या पत्राला उत्तरजैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा खात्मा झाल्याची सर्वत्र चर्चा, 26 फेब्रुवारीपासून कुणालाही भेटला नसल्याचीही माहिती2. एअर स्ट्राईकचा पुरावा मागणाऱ्यांकडून सैन्याचं मानसिक खच्चीकरण, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, यूपीतील अमेठीत अत्याधुनिक रायफल्सची निर्मिती सुरु होणार3. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडेच, अजित पवारांच्या स्पष्टोक्तीमुळे आघाडीत पुन्हा तिढा, पुत्र सुजय भाजपच्या वाटेवर असल्याचे राधाकृष्ण विखे-पाटलांचे संकेत4. दुसऱ्या टप्प्यातल्या मोनोला मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील, तर परळ टर्मिनसचंही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार5. भाजपच्या बाईक रॅली अभियानात मंत्री बबनराव लोणीकर घोड्यावर, जालन्यातील मंठा परिसरात घोड्यावरुन फेरफटका6. महाशिवरात्रीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, लाखो भक्तांनी मंदिरं गजबजली, मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात शिवलिंगावर दुग्धाभिषेक
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यातील भिमाशंकर डोंगरावर प्रेमी युगुलाची दरीत उडी मारुन आत्महत्या, पोलिस घटनास्थळी दाखल, ट्रेकर्सची टीमही रवाना