LIVE BLOG : सुजय विखेंच्या भाजपप्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
पुण्यातून कॉंग्रेसची लोकसभेची उमेदवारी बाहेरच्या उमेदवाराला देण्याची चर्चा सुरु आहे.
ABP News Bureau Last Updated: 11 Mar 2019 11:18 PM
Background
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात तर 23 मे रोजी निकाल, 7 टप्प्यांत निवडणुका, देशभरात आचारसंहिता लागू2. महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांत...More
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं, 11 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात तर 23 मे रोजी निकाल, 7 टप्प्यांत निवडणुका, देशभरात आचारसंहिता लागू2. महाराष्ट्रात पहिल्या चार टप्प्यांत लोकसभेचं मतदान, तिकीट वाटपासाठी आठवडाभराचा अवधी, पुढच्या सोमवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात3. या घडीला निवडणुका झाल्यास एनडीएला बहुमत नाही, मात्र एनडीएचलाच सर्वाधिक जागा, एअर स्ट्राईकनंतर एबीपी न्यूज आणि सीव्होटर्सचा सर्व्हे4. निवडणुका जाहीर होऊनही युती आणि आघाडीतले मित्रपक्ष टांगणीवर, आरपीआय, रासपची जागा अद्यापही अनिश्चित, शेट्टी-आंबेडकरांबाबतही संभ्रम5. गल्लीतल्या नेत्यांकडे लक्ष देऊ नका, राज ठाकरेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका, त्यांची हल्ली स्क्रिप्ट बारामतीतून येत असल्याचाही टोला6. मोहाली वन डेत ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियावर चार विकेट्सनी सनसनाटी विजय, अॅस्टन टर्नरची मॅचविनिंग खेळी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">

सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्र्यांना भेटलो तरी काँग्रेसमध्ये जाणारच, वर्षा बंगल्यावरच्या बैठकीनंकर खासदार संजय काकडेंची 'माझा'ला माहिती, मुख्यमंत्री मित्र असल्यानं भेट होतच राहणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री आणि खा. संजय काकडेंची बैठक संपली, व्याही सुभाष देशमुखांच्या शिष्टाईला यश येणाची चिन्हं, काकडे काँग्रेसप्रवेशाचा निर्णय बदलून भाजपातच राहण्याची शक्यता, भाजप सूत्रांचा दावा, मात्र पुण्यातून उमेदवारी नाही, काकडेंचा पक्षात सन्मान होईल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

सुजय विखे पाटील राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास तयार नाहीत, काँग्रेसमधून तिकीट न दिल्यास वेगळा विचार करण्याचा पवित्रा, सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवरुन राधाकृष्ण विखे पाटलांना हायकमांडचं बोलावणं, अहमदनगरची जागा सुटत नसल्याने विखेंची नाराजी, पक्षातल्या अंतर्गत राजकारणाबद्दलही तक्रार, विरोधी पक्षनेत्याची ही अवस्था होत असेल तर इतरांना काय सांगायचं? विखे यांची हायकमांडकडे उद्विग्न प्रतिक्रिया, शेवटी अंतर्मनाचा आवाज ऐकून पुढची भूमिका ठरवावी लागणार, विखे यांचं अत्यंत सूचक, गर्भित इशारा असलेलं वक्तव्य

माकपचे आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, जिल्हा कमिटीच्या बैठकीत निर्णय, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीने जागा माकपसाठी सोडावी अशी सुरुवातीला होती मागणी, मात्र निर्णय होत नसल्याने उमेदवारीचा निर्णय

मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि खासदार संजय काकडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर, गेल्या अर्ध्या तासापासून बैठक

शरद पवारांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयामुळे कार्यकर्ते आणि नेते गोंधळात, शरद पवारांनीच निवडणूक लढवावी, नेते-कार्यकर्त्यांचा आग्रह, समजूत काढण्यासाठी पवारांची भेट घेण्याची शक्यता
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राधाकृष्ण विखे पाटील सोनिया गांधींच्या भेटीला, सुजय विखेंच्या उमेदवारीसाठी प्रयत्न, काँग्रेसने ग्रीन सिग्नल दिल्यास राष्ट्रवादीच्या तिकीटावर उमेदवारी
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सुजय विखे पाटलांचा भाजपप्रवेश थांबवण्याचे प्रयत्न, सुजय यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फोनवर चर्चा, राष्ट्रवादीला प्रस्ताव मान्य, राष्ट्रवादीचे नेते पवारांशी चर्चा करणार

शरद पवारांनी माढा मतदारसंघातून माघार घेऊ नये, त्यांनी माढ्यातूनच लढावं अशी विनंती, या वयात त्यांनी माघार घेणं बरोबर नाही, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा हायकोर्टातील युक्तिवाद संपला, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय कायद्याच्या निकषांवर, मराठा समाजाने काढलेले मोर्चा, आंदोलनं यापेक्षा आरक्षणासाठी आयोगाच्या सर्वेक्षणावरुन निर्णय, राज्य सरकारची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाराष्ट्र भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित, लोकसभा उमेदवारांची नावं निश्चित करुन दिल्लीला पाठवणार, अंतिम यादी दिल्लीत ठरणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय :11 एप्रिल रोजी (लोकसभा मतदानाच्या दिवशी) नियोजित असलेल्या नागपूर विद्यापीठाच्या 72 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, उद्या (12 मार्च)नवीन वेळापत्रक निश्चित केले जाईल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने 22, 23, 24, 29 आणि 30 एप्रिल रोजी नियोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या,
नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल : विद्यापीठ
नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल : विद्यापीठ
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
शरद पवार यांची माढा मतदार संघातून माघार, पत्रकार परिषदेत माहिती

पुण्यातून कॉंग्रेसची लोकसभेची उमेदवारी बाहेरच्या उमेदवाराला देण्याची चर्चा सुरु आहे. संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांची नावं त्यामध्ये आघाडीवर आहेत. मात्र त्यामुळे कॉंग्रेसमधील निष्ठावंत म्हणवणारे नाराज झाले आहे. कॉंग्रेसच्या आजी-माजी नगरसेवक आणि महापौरांनी आज त्यासाठी शनिवार वाड्यावर बैठक घेतली आणि कॉंग्रेसची उमेदवारी वर्षानुवर्षे कॉंग्रेसमधे काम करणाऱ्याला द्यावी, अशी मागणी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
LIVE BLOG : मनसे आमदार शरद सोनावणे वाहनांची रॅली आणि कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेना मार्गस्थ, शिवसेनेत प्रवेश करणार https://t.co/3BSmU6c5G2 pic.twitter.com/4G9BbEDlmY— ABP माझा (@abpmajhatv) March 11, 2019
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनसेचे इंजिन सोडून हातात शिवबंधन बांधण्यासाठी आमदार शरद सोनावणे जुन्नर इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार आहेत. मात्र आता ते स्वगृही परतत आहेत. यासाठी चारचाकी वाहनांची रॅली आणि शेकडो कार्यकर्त्यांसह ते मुंबईकडे मार्गस्थ झाले आहेत. पुढच्या काही वेळात ते मातोश्रीवर पोहचतील. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतील. आगामी विधानसभा निवडणूक ते शिवसेनेच्या तिकिटावर लढवण्यास उत्सुक आहेत. 2014 साली शिवसेनेतून मनसेत दाखल झाले होते.

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारीवरुन पुन्हा खल सुरु झालं आहे. शरद पवार यांच्याऐवजी पुन्हा विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली आहे. माढ्यातील जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठक सुरु आहे. विजयसिंह मोहिते पाटलांना डावलल्याने जी प्रतिक्रिया येत होती त्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार सुरु असल्याचं कळतं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुंबई : सुजय विखे पाटलांच्या संभाव्य भाजप प्रवेशाविरोधात नगरच्या भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबई भाजप कार्यालयात दिलीप गांधी समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोरच सुजय विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्री नाराज झाल्याचं कळतं. दरम्यान, आज अहमदनगरचे विद्यमान भाजप खासदार दिलीप गांधी समर्थकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि सुजय विखे पाटील यांना उमेदवारीला देण्यास विरोध केला.

गोवा : गोवा सुरक्षा मंचने मांद्रे आणि शिरोडा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. मांद्रेमधून स्वरुप जयदेव नाईक तर शिरोडामधून संतोष सतरकर निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय म्हापशाचा उमेदवार 17 मार्च तर लोकसभेचे उमेदवार 19 मार्च रोजी जाहीर करणार असल्याची माहिती, पक्षाचे अध्यक्ष सुभाष वेलिंगकर यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुणे : शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील प्रमुख नेते उपस्थित
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी काँग्रेसची महत्त्वाची बैठक दिल्लीत होणार आहे. सुजय विखे पाटील यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असला तरी हा प्रवेश थांबवण्यासाठी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जाणार असल्याचं समजतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे होणाऱ्या या बैठकीला प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थिती असतील. या बैठकीत राष्ट्रवादीकडे असलेली अहमदनगरची जागा मिळण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरच्या जागेसाठी शेवटचा प्रयत्न म्हणून राहुल गांधी याबाबत शरद पवारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरोधात वॉटर किसान आर्मीच्या प्रफुल्ल कदम यांनी शड्डू ठोकला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून पाणी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रफुल्ल कदम पवारांविरोधात निवडणूक लढवणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक : नेहरुनगर परिसरातील केंद्रीय सुरक्षा बलाच्या वसाहतीत पुन्हा वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेत दोन दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. उपनगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी नऊ वाहनांची जाळपोळ झाली होती.

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल उद्या (12 मार्च) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. स्वत: हार्दिकने ट्विटरवरुन याची माहिती दिली आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या यादीतील 12 उमेदवारांची नावं आज दिल्लीतून घोषित होतील.