Loksabha Election 2019 6th phase : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत देशभरात 59.70 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान

या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.

ABP News Bureau Last Updated: 12 May 2019 06:43 PM

Background

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश...More

सहाव्या टप्प्यात देशात 59.70 टक्के मतदान : बिहार - 55.04 टक्के,
हरयाणा - 62.08 टक्के,
मध्यप्रदेश - 60.7 टक्के,
उत्तरप्रदेश - 50.65 टक्के,
प.बंगाल - 80 टक्के,
झारखंड - 65.15 टक्के,
#NCT दिल्ली - 54.84 टक्के