LIVE BLOG | कर्णबधिरांवर लाठीचार्ज प्रकरण, मुख्यमंत्र्यांकडून पुणे पोलिस आयुक्तांना उद्यापर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 25 Feb 2019 11:45 PM

Background

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात, 6 दिवस अधिवेशन चालणार, मराठा, सवर्ण, धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजणारपुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लष्कराच्या वेगवान हालचाली, सैन्याच्या 100 तुकड्या काश्मीरमध्ये, पाकिस्तानच्या उरात धडकीदहशतवादी हल्ल्यातील शहीद राजकारणाचे...More

पुणे : मूकबधिर मुलांवर लाठीहल्ला प्रकरण, एकाही आंदोलकावर गुन्हा दाखल होणार नाही, दाखल झालेले गुन्हे तातडीनं मागे घेण्याचे राज्य सरकारचे पोलिसांना आदेश