LIVE BLOG | मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना अखेर यश
मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, दहशतवादाविरुद्ध भारताच्या प्रयत्नांना अखेर यश
ABP News Bureau Last Updated: 01 May 2019 09:45 PM
Background
1. चौकीदार चोर है सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींचा पुन्हा माफीनामा, प्रतिज्ञापत्रातील विसंगतीवर कोर्टाचे ताशेरे, नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून गृह मंत्रालयाचीही नोटीस2.आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट, वर्ध्यातल्या...More
1. चौकीदार चोर है सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याचं बोलल्याबद्दल राहुल गांधींचा पुन्हा माफीनामा, प्रतिज्ञापत्रातील विसंगतीवर कोर्टाचे ताशेरे, नागरिकत्त्वाच्या मुद्यावरून गृह मंत्रालयाचीही नोटीस2.आचारसंहिता भंगप्रकरणी निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लीन चिट, वर्ध्यातल्या सभेत काँग्रेसने हिंदूंचा अपमान केल्याचं वक्तव्य3. दुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्रातली आचारसंहिता शिथिल करा, राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपताच मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना पत्र4. अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी नेस वाडियांना जपानच्या कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा, तूर्तास अटक नाही, मात्र पुन्हा कायदा मोडल्यास जेलवारी अटळ5. आसारामपुत्र नारायण साईला जन्मठेपेची शिक्षा, भक्त महिलेवरच्या बलात्कारप्रकरणी सुरत सत्र न्यायालयाचा निर्णय6. नेपाळ-चीन सीमेजवळ भारतीय लष्कराला आढळले मोठ्या पावलांचे ठसे, हिममानवाच्या अस्तित्वाच्या शक्यतेवर जोरदार खलबतं
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
गोवा : पणजीच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांची बैठक, प्रत्येक आमदाराकडे पणजीमधील 3 बूथची जबाबदारी, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांची माहिती