LIVE BLOG | आषाढी पालखी सोहळ्याचं वेळापत्रक जाहीर

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 24 Apr 2019 09:44 PM

Background

अक्षय कुमारनं घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीचं एबीपी माझावर लाईव्ह प्रक्षेपण सेनेला मतदान न करण्याचं राज ठाकरेंचं पहिल्यांदाच आवाहन, अंबांनींनी काँग्रेसच्या देवरांना दिलेल्या पाठिंब्याचा दाखला देत, राजकीय वाऱ्याची दिशा बदलल्याचा दावा3. तिसऱ्या टप्प्यासाठी...More



चंद्रपूर : राजुरामधील आदिवासी तरुणींवर लैंगिक अत्याचार प्रकरण, असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटेंविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल