LIVE BLOG | गोडसेबाबत वक्तव्याप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंहचा माफीनामा

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 17 May 2019 10:34 AM

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. एक्झिट पोलशी संबंधीत ट्वीट काढण्याचे निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश, एक्झिट पोलशी निगडीत ट्विट हटवले जाण्याची शक्यता2. पश्चिम बंगालमधील प्रचार आजच थांबणार, कोलकाता हिंसाचारानंतर...More

सीएसएमटीमधील हिमालय पूल दुर्घटना प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल पालिका आयुक्त प्रविण परदेशी यांना सादर, प्राथमिक चौकशी अहवालात दुर्घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांची नावं वगळता नव्याने कुठल्याही अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात आलेला नाही