LIVE BLOG : शरद पवार, अजित पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
शरद पवार उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्याची टंचाई या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बारामती पाणी प्रश्नावरही चर्चेची शक्यता, अजित पवारही बैठकीला राहणार उपस्थित
रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये कपात,
रेपो रेट 6.0 टक्क्यांवरुन 5.75 टक्क्यांवर,
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची माहिती
किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांची मागणी
किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते
धनंजय मुंडे यांची मागणी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापुरात,
शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन थोड्याच वेळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनाला जाणार
रेल्वेरुळाचे तडे दुरुस्त, परंतु डाऊन दिशेची वाहतूक विस्कळीत
भाजपने सकारात्मक विचार करावा : शिवसेना नेते संजय राऊत
भाजपने सकारात्मक विचार करावा : शिवसेना नेते संजय राऊत
: मालवण शहर आणि परिसरात सकाळपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात, ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाटही सुरु. मालवण परिसरातील बत्ती गुल
Background
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
1. दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाची विश्वचषकात विजयी सलामी; रोहित शर्माचं नाबाद शतक, चहलच्या चार विकेट्स भारताच्या विजयात मोलाच्या
2. रायगडावर 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना, सकाळी 10 वाजता सुवर्ण अभिषेक
3. मान्सून 8 जून रोजी केरळमध्ये दाखल होणार, कोकणातही 10 जूनला आगमन, हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
4. नवनिर्वाचित खासदारांसह उद्धव ठाकरे आज अंबाबाईच्या चरणी, १५ जूनला अयोध्येला जाऊन रामलल्लाचंही दर्शन घेणार
5. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज दिल्लीत ईडीकडून चौकशी, कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी पटेल यांना समन्स
6. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बसवण्याच्या भाजपच्या हालचालींची चर्चा, अमित शाह विधानसभा मतदारसंघाची फेररचना करणार असल्याची माहिती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -