LIVE BLOG : राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर चार विकेट्सनी विजय
भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट
ABP News Bureau Last Updated: 13 Apr 2019 11:05 PM
Background
1. विरोधक भाजपात का चाललेत याचे पुरावे निवडणुकीनंतर देईन, माझाच्या तोंडी परीक्षेत अजित पवारांचं विधान, भाजपवर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोप2. शहिदांच्या नावानं मतं मागणाऱ्या नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंची तोफ धडाडली, परस्परविरोधी...More
1. विरोधक भाजपात का चाललेत याचे पुरावे निवडणुकीनंतर देईन, माझाच्या तोंडी परीक्षेत अजित पवारांचं विधान, भाजपवर राजकीय ब्लॅकमेलिंगचे आरोप2. शहिदांच्या नावानं मतं मागणाऱ्या नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंची तोफ धडाडली, परस्परविरोधी वक्तव्यांचे व्हीडिओ सादर, फडणवीसांना बसवलेल्या मुख्यमंत्र्यांची उपमा3. भाजपचा प्रचार करणारे राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच राहणार, नगरच्या सभेत मुलगा सुजयकडून सस्पेन्सवर पडदा, तर भाषण थांबवल्यानं खासदार दिलीप गांधी उखडले4. मुस्लिम मतदारांना थेट धमकी देणारा मनेका गांधींचा व्हीडिओ व्हायरल, मतं दिली नाही तर काम करणार नसल्याचा भरसभेत धमकीवजा इशारा5. देशभरात रामनवमी उत्सवाला सुरुवात, साईंच्या शिर्डीत आणि नाशिकच्या काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, अयोध्या नगरीतही उत्सवासाठी भाविकांची गर्दी6. आयपीएलवर दहशतवादी हल्ल्याचं सावट, गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क, वानखेडे स्टेडियम, हॉटेल ट्रायडन्डची सुरक्षा वाढवली
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
डोंबिवली :डोंबिवली एमआयडीसीतल्या श्रीजी लाईफस्टाईल कंपनीत मोठी आग, अग्निशमन दलाच्या ४ ते ५ गाड्या घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू