LIVE BLOG : महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल : नरेंद्र मोदी

महायुती महाराष्ट्रातील महामिलावट साफ करेल, घराणेशाहीला संपुष्टात आणण्याचा विडा उचलला आहे, असं टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंदियात झालेल्या महाराष्ट्रातील दुसऱ्या प्रचारसभेत सोडलं

ABP News Bureau Last Updated: 03 Apr 2019 10:45 PM

Background

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा महाराष्ट्रात, गोंदियात संध्याकाळी जाहीर सभा, तर उद्यापासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही महाराष्ट्र दौरा2. पंतप्रधान मोदींनी पवार कुटुंबियांची चिंता...More

गोवा : भाजपचा महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला आणखी एक दणका, 2017 च्या निवडणुकीतील नावेलीचे उमेदवार सत्यविजय नाईक यांची 'मगो'ला सोडचिठ्ठी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत 250 समर्थकांसह भाजपप्रवेश