Loksabha Election 2019 7th phase : सात राज्यात 59 जागांवर 918 उमेदवार रिंगणात

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या सामना काँग्रेसच्या अजय राय, एसपी-बीएसपी-आरएलडी महाआघाडीच्या शालिनी यादव यांच्याशी होणार आहे. याठिकाणी एकूण 25 उमेदवार आपलं नशिब आजमावत आहेत.

ABP News Bureau Last Updated: 19 May 2019 07:27 AM

Background

नवी दिल्ली : लोकसभेच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे. सातव्या टप्प्यात एकूणण 59 जागांवह हे मतदान होत असून एकूण 918 उमेदवारांचं भविष्य आज मतपेटीत बंद होणार आहे.सातव्या...More