LIVE BLOG | राज ठाकरेंच्या टीकेने मोदींना फरक पडणार नाही : मुनगंटीवार

नाशिकमधील राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दिंडोरीमध्ये धनराज महाले यांना उमेदवारी मिळाल्याने त्या नाराज होत्या

ABP News Bureau Last Updated: 19 Mar 2019 11:31 PM

Background

1. भाजप नेते प्रमोद सावंत बनले गोव्याचे नवे मुख्यमंत्री, तर सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई उपमुख्यमंत्री पदी विराजमान2. 14 हजार कोटींचं कर्ज बुडवणारा नीरव मोदी एबीपीच्या कॅमेऱ्यात कैद, प्रश्नांना उत्तर...More

काँग्रेसची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश, मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड, यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी