LIVE BLOG | निवडणूक आयोगाच्या पथकाची नवी मुंबईमध्ये कारवाई
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
ABP News Bureau Last Updated: 28 Apr 2019 02:07 PM
Background
1. काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, मुंबईत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, मध्यमवर्गियांसह मच्छिमार, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न2. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला फसवण्याचं काम केल्याचा राहुल गांधींचा घणाघात, संगमनेरमधील सभेत...More
1. काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, मुंबईत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल, मध्यमवर्गियांसह मच्छिमार, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न2. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला फसवण्याचं काम केल्याचा राहुल गांधींचा घणाघात, संगमनेरमधील सभेत जीएसटी, राफेल, शेतकरी आत्महत्येवरुन निशाणा3. शेतकरी आत्महत्यावरुन राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, सिंचन घोटाळ्यात कारवाई का केली नाही, नाशकातून राज यांचा फडणवीसांना सवाल4. राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, मोदींची स्तुती, पवार आणि थोरातांवर टीका, तर काँग्रेसकडून विखेंना कारणे दाखवा नोटीस5. एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला जाग, वर्ड्याचीवाडीतील दुष्काळी स्थितीची पाहणी, टँकरने पाणीपुरवठा केला जाणार6. जगभरात अॅव्हेंजर्स एन्डगेमची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींचा गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
निवडणूक आयोगाच्या पथकाची पनवेलमध्ये कारवाई, शेकापच्या कार्यकर्त्यांना पकडले,
पार्थ पवारांच्या प्रचारासाठी वाटण्यासाठीची 200 रुपयांची पाकिटं जप्त
पार्थ पवारांच्या प्रचारासाठी वाटण्यासाठीची 200 रुपयांची पाकिटं जप्त