LIVE BLOG | आज दिवसभरात... 2 मार्च 2019
देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा
Background
1. अवघ्या 3 दिवसात शत्रुच्या तावडीतून देशाचा वाघ मायदेशी, देशभर दिवाळीसाखरी आतषबाजी, दिल्लीत आज मेडीकल तपासणी
2. मायदेशी पाय ठेवल्याचा आनंद शब्दात न सांगण्यासारखा, परतल्यानंतर अभिनंदन यांची पहिली प्रतिक्रिया, तर सोशल मीडियातून स्वागताचा पाऊस
3. जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधल्या चकमकीत 5 जवान शहीद, 2 सीआरपीएफ आणि 2 स्थानिक पोलिसांना वीरमरण, एका स्थानिकाचाही मृत्यू
4. मोदींना मीडियासमोर बसवा, देश सोडून पळण्याची वेळ येईल, धुळे आणि मुंबईत राहुल गांधींची मोदींवर सडकून टीका, चौकीदार चोर है चा पुनरुच्चार
5. अहमदनगर लोकसभेचा संभ्रम कायम, नगरबाबत अद्याप निर्णय नाही, जयंत पाटील यांचे ट्वीट
6. धनगर आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना, आज पहिली बैठक
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -