LIVE BLOG | आज दिवसभरात... 1 मार्च 2019

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 01 Mar 2019 06:34 AM

Background

भारताचा ढाण्या वाघ विंग कमांडर अभिनंदन आज भारतात परतणार, पाकिस्तानातून वाघा बॉर्डरमार्गे येण्याची शक्यता, पाकच्या पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आज सुटका

पाकच्या खोटारडेपणाची तिन्ही सैन्य दलांकडून पोलखोल, एफ-16 विमानांचे अवशेष सादर, तर पीओकेत दहशतवादी तळांवर हल्ले सुरुच राहणार असल्याचाही इशारा


भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हालअलर्ट, नाशिकमध्ये सुरक्षा यंत्रणा सज्ज, रत्नागिरीत मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा

बडगाममधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा जवान निनाद मांडवगणे शहीद, आज पार्थिवावर अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह महाराष्ट्राला निनादचा अभिमान

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ, अनुदानित सिलेंडर 2 रुपयांनी तर विनाअनुदानित सिलेंडर तब्बल 42 रुपयांनी महागला

मुंबईच्या सुरक्षेसाठी आता माऊंडेट कॉप्स, 38 पोलिसांचं नव्या पोलिस दलाला मंजुरी, सरकारकडून 2 कोटींचा निधी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.